नेहा पेंडसेने तिचे व्हिडीओ शेअर केलेत. यामध्ये नेहाने तिच्या विविध अदा शेअर केल्या आहेत. नेहाच्या अदा पाहून तुम्हीही फिदा व्हाल. नेहाच्या या जलव्यामुळे सोशल मीडियावर एकच चर्चा आहे. नेहाचे हे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत. नेहा सोशल मीडियावर सक्रिय असते. नेहा नेहमी तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. नेहा नेहमी बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते. नेहा तिच्या स्टायलिश लूकसाठी फेमस आहे. नेहाने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलंय.