नेहा पेंडसेच्या लूकवर नेटकरी फिदा

सोशल मीडियाद्वारे नेहा चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असते.

पण सध्या एका वेगळ्यात कारणामुळे सोशल मीडियावर तिची चर्चा सुरू आहे. ते कारण म्हणजे तिने इंस्टाग्रामवर शेअर केलेले फोटो.

'Har cheez mai zindagi dhundho, khushiyaan tumhe dhundhate ayengi.' असे कॅप्शन देत नेहाने हे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमधील नेहाच्या बोल्ड अंदाजावर चाहते घायाळ झाले आहेत.

नेहा तिच्या बेधडक वक्तव्यांमुळेही कायम चर्चेत असते.

पोलका डॉट ड्रेस मधले तिचे हे फोटो सध्या व्हायरल होतायत.