अभिनेत्री सारा अली खान तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.
ABP Majha

ABP Majha

अभिनेत्री सारा अली खान तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.

सारा नेहमी तिचे वेस्टर्न आउटफिट सोडून देसी लूकमधील फोटो शेअर करत असते.
ABP Majha

ABP Majha

सारा नेहमी तिचे वेस्टर्न आउटफिट सोडून देसी लूकमधील फोटो शेअर करत असते.

सारा अली खानने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर चाहत्यांना तिच्या देसी लुकची झलक दाखवली आहे.
ABP Majha

ABP Majha

सारा अली खानने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर चाहत्यांना तिच्या देसी लुकची झलक दाखवली आहे.

रेड कलरचा लेहेंगा आणि मॅचिंग कलर ब्लाउजमध्ये सारा अली खान खूपच सुंदर दिसत आहे.
ABP Majha

ABP Majha

रेड कलरचा लेहेंगा आणि मॅचिंग कलर ब्लाउजमध्ये सारा अली खान खूपच सुंदर दिसत आहे.

ABP Majha

ABP Majha

साराचे हे फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहेत.

ABP Majha

ABP Majha

हातात मांग टिका आणि बांगड्या घालून साराने तिच्या पारंपरिक लुकला खास टच दिला आहे.

ABP Majha

ABP Majha

सारा अली खानने मेकअप आणि केस रिकामे सोडून तिचा लूक पूर्ण केला आहे.

ABP Majha

ABP Majha

साराचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

ABP Majha

ABP Majha

साराचा देसी लूकने चाहत्यांना खूपच आवडला आहे.