भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक तिच्या स्टायलिश अंदाजासाठी ओळखली जाते
नुकतेच नेहा मलिकने ब्लॅक शॉर्ट ड्रेसमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत
या फोटोंमध्ये नेहाचा स्टनिंग आणि स्टायलिश अंदाज दिसत आहे
ब्लॅक ऑफ शोल्डर ड्रेससोबत नेहाने हाय पोनी हेअर स्टाईल आणि सिल्वर ज्वेलरी घातली आहे
मॅचिंग हाय हिल्ससह नेहाने हा ग्लॅमरस लूक पूर्ण केला आहे
नेहा मलिक अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये झळकली आहे
नेहा मलिकचा सोशल मीडियावरही तिचा वेगळा चाहता वर्ग आहे
नेहाचे चाहते तिच्या नव्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात
नेहा मलिक फिटनेसवरही पूर्ण लक्ष देते
नेहा मलिकच्या या फोटोंनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर तापमान वाढवलं आहे