अभिनेत्री कनिका मान ही टीव्हीच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे, जी अनेकदा तिच्या ग्लॅमरस स्टाइलमुळे चर्चेत असते.



झी टीव्हीच्या लोकप्रिय शो गुड्डन तुमसे ना हो पायेगामध्ये गुड्डनची भूमिका साकारून आपल्या क्युट स्टाईलसाठी घरोघरी लोकप्रिय झालेली कनिका मान आजकाल खतरों के खिलाडी 12 मध्ये स्टंट करताना दिसत आहे.



नुकतेच कनिका मानने तिचे काही फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.



कनिका मानची ही छायाचित्रे रक्षाबंधन सेलिब्रेशनमधील आहेत.



तिने एक सुंदर फ्लोरल सूट घातला होता आणि तिचा लूक अगदी साधा ठेवला होता.



कनिकाने अॅक्सेसरीजशिवाय फक्त बिंदीने तिचा लूक पूर्ण केला आहे.



खतरों के खिलाडी 2 व्यतिरिक्त, नुकताच कनिका मानच्या रुहानियत या वेब सीरिजचा दुसरा भागही रिलीज झाला आहे.



खतरों के खिलाडी 2 व्यतिरिक्त, नुकताच कनिका मानच्या रुहानियत या वेब सीरिजचा दुसरा भागही रिलीज झाला आहे



(फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)



(फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)