भारतीय सिनेमांतील एक अत्यंत सुंदर अभिनेत्री म्हणजे श्रुती हसन ती अलीकडे सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. आताही तिने एका हटके ब्लॅक ड्रेसमध्ये धांसू असं फोटोशूट केलं आहे. अगदी हटके लूकमध्ये श्रुती फारच सुंदर दिसत आहे. श्रुती हसनचा चाहतावर्गही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. दाक्षिणात्य सिनेमांसह बॉलीवुडमध्येही श्रुचीची क्रेज आहे. जितकी सुंदर श्रुती तिचे फोटोही तितकेच सुंदर असतात. ती वेगवेगळ्या लूक्समध्ये कायम सुंदर दिसते. तिच्या आगामी सिनेमाची चाहते वाट पाहत आहेत.