भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक तिच्या बोल्ड, हॉट आणि ग्लॅमरस अभिनयासाठी ओळखली जाते. नेहाने खूप कमी कालावधीत इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नेहा नेहमी प्रसिद्धीच्या झोतात राहते. नेहाच्या सिझलिंग लूकमुळे ती कायम चर्चेत असते. अलीकडेच नेहाने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. नेहा तिचे नवनवीन लूक चाहत्यांसोबत दररोज शेअर करत असते. फोटोंमध्ये नेहा ब्लॅक कलरच्या ऑफ शोल्डर शॉर्ट वन-पीसमध्ये दिसत आहे. नेहाने मॅचिंग ब्लॅक कलर हाय हिल्स कॅरी केल्या आहेत. नेहा मलिकने सोम्य मेकअपसह हा बोल्ड लूक पूर्ण केला आहे.