भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकचे असंख्य चाहते आहेत नेहा मलिकने नवीन फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे या फोटोंमध्ये नेहा ब्लॅक जंपसूटमध्ये फारच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे मिनिमल मेकअपसह केस मोकळे सोडत नेहाने हा स्टनिंग लूक पूर्ण केला आहे नेहा या फोटोंमध्ये टोन्डची फिगरही फ्लॉन्ट करताना दिसत आहे नेहा मलिक अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये झळकली आहे नेहा मलिकचा सोशल मीडियावरही तिचा वेगळा चाहता वर्ग आहे नेहाचे चाहते तिच्या नव्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात नेहा मलिक फिटनेसवरही पूर्ण लक्ष देते नेहा मलिकच्या या फोटोंनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर तापमान वाढवलं आहे