बंटी और बबली 2 फेम अभिनेत्री म्हणजे शर्वरी वाघ. शर्वरी वाघचे सोशल मीडियावर बरेच फॅन फॉलोइंग तयार झाले आहेत. वेस्टर्नसोबतच ट्रॅडीशनल ड्रेसमध्येही शर्वरी सुंदर दिसते शर्वरी वाघ शॉर्ट ड्रेसेसपासून सर्व प्रकारच्या आऊटफिट्समध्ये ग्लॅमरस दिसते. शर्वरी वाघ शॉर्ट ड्रेसेसपासून सर्व प्रकारच्या आऊटफिट्समध्ये ग्लॅमरस दिसते. सध्या शर्वरी चर्चेत आलीये तिच्या हॉट फोटोशूटमुळे. या फोटोशूटचे काही फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहे. शर्वरीने या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा फरी शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. अभिनेत्री शर्वरी वाघ ही बॉलीवूडमधील पुढच्या पिढीतील फॅशनिस्टा आहे. वर्क फ्रंटवर, शर्वरी वाघ नवोदित चित्रपट निर्माता सिद्धार्थ पी मल्होत्रा दिग्दर्शित करत असलेल्या महाराजा या चित्रपटात दिसणार आहे.