टिप टिप बरसा गर्ल रवीना टंडन तिचा नवीन अवतार दररोज प्रेक्षकांसमोर सादर करते

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक रवीना टंडन एकेकाळी तिच्या चित्रपटांनी लाखो लोकांची मने जिंकत होती.

त्याचबरोबर ती तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध होती.

रवीना टंडन 50 वर्षांची झाली आहे. मात्र, सौंदर्याच्या बाबतीत तिला अजूनही तोड नाही.

रवीना टंडन ही फॅशन आयकॉन आहे.

तिच्या फॅशन फोटोशूटमधून ही अभिनेत्री आपल्यासाठी फॅशन स्टेटमेंट्स देत असते

रवीना टंडनचे हे फोटो पाहून ती 50 वर्षांची आहे असे वाटत नाही.

तिचेआकर्षक व्यक्तिमत्त्व आजही तरुण वयातील चाहत्यांना तिच्याकडे पाहण्यास भाग पाडते.

रवीनाने नुकताच एक खास लूक शेअर केलाय ज्यात ती पिवळ्या ड्रेसमध्ये दिसत आहे,

या फोटोंमधील रवीनाची स्टाइल पाहून नेटिझन्स तिच्यावर प्रेम व्यक्त करत आहेत