बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर म्हणजे, लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत. वाणी कपूरने तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत स्वत:ला सिद्ध केले आहे. वाणी नेहमीच सोशल मीडियावर आपले क्लासी फोटो शेअर करत असते आताही वाणी शेअर केलेल्या नव्या फोटोंमुळे ती सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरली आहे. वाणीनं व्हाईट आऊटफिट्समधले क्लासी फोटो शेअर केले आहेत. वाणीच्या सिम्पल लूकनं चाहते घायाळ झाले आहेत. वाणी कपूर ही इंडस्ट्रीतील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने आपल्या अभिनयानेच नव्हे तर तिच्या बोल्ड लूक आणि फिटनेसनेही लोकांना आकर्षित करते. ही दिवसांपूर्वीच वाणीचा मोस्ट अवेटेड 'शमशेरा' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ती पहिल्यांदाच पडद्यावर रणबीर कपूरसोबत रोमान्स करताना दिसत आहे. (फोटो सौजन्य: _vaanikapoor_/इन्टाग्राम) (फोटो सौजन्य: _vaanikapoor_/इन्टाग्राम)