नीतू कपूर यांचा नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.



व्हिडीओमध्ये एक फोटोग्राफर नीतू यांना त्यांच्या सूनेबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहे



नीतू कपूर सध्या 'डान्स दीवाने ज्युनियर्स' या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.



शोमध्ये नीतू या परिक्षकाची भूमिका साकारतात.



कार्यक्रमाच्या सेटवर नुकतच नीतू यांना स्पॉट करण्यात आलं.



फोटोग्राफर्सला 'जुग जुग जियो... असं म्हणताना दिसत आहेत.'



एक फोटोग्राफर नीतू कपूर यांना विचारतो, 'मॅम जुग जुग जियो चित्रपटामध्ये कियारा ही तुमची सून झाली आहे. तिचा एक चित्रपट रिलीज होतोय.'



च नीतू त्या फोटोग्राफरवर भडकतात. त्या म्हणतात, 'तू माझ्या सुनेच्या मागे का लागलाय?'



आलिया आणि रणबीरचा विवाह सोहळा 14 एप्रिल रोजी पार पडला.



नीतू कपूर या लवकरच धर्मा प्रोडक्शनच्या 'जुग जुग जियो' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.