बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूरनं काही दिवसांपूर्वी त्याच्या 15 महिन्यांच्या फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनचा फोटो शेअर केला होता.
ABP Majha

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूरनं काही दिवसांपूर्वी त्याच्या 15 महिन्यांच्या फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनचा फोटो शेअर केला होता.

अर्जुनच्या अभिनयाला आणि स्टाईलला नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळते.
ABP Majha

अर्जुनच्या अभिनयाला आणि स्टाईलला नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळते.

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अर्जुननं त्याच्या फिटनेस जर्नीबाबत सांगितलं आहे.
ABP Majha

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अर्जुननं त्याच्या फिटनेस जर्नीबाबत सांगितलं आहे.

अर्जुन म्हणाला की, 'त्याला पुन्हा प्रेक्षकांचे प्रेम आणि आदर मिळवायचा आहे.'
ABP Majha

अर्जुन म्हणाला की, 'त्याला पुन्हा प्रेक्षकांचे प्रेम आणि आदर मिळवायचा आहे.'

ABP Majha

फिटनेस जर्नीबाबत अर्जुन म्हणाला, 'मी माझ्या व्यवसायाचा ऋणी आहे, मी माझे निर्माते आणि माझ्या प्रेक्षकांचा ऋणी आहे. मी काय टायगर श्रॉफ नाहीये. मी त्याचा सारखा व्हायचा प्रयत्न करत नाही. '

ABP Majha

अर्जुनने असेही सांगितले की, इंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी त्याने काही किलो वजन कमी केले होते.

ABP Majha

पुढे तो म्हणाला, 'काम सुरू करण्याआधी मी जवळपास 50 किलो वजन कमी केले. माझे वजन आधी 143 किलो होते. नंतर मी ते 93 किलो एवढे कमी केले. '

ABP Majha

सध्या अर्जुन हा मनालीमध्ये भूमी पेडणेकरसोबत लेडी किलर या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे.

ABP Majha

भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि शैलेश आर सिंह यांच्याद्वारे या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

ABP Majha

जय बहल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.