मूकबधीर ऑलिम्पिकमध्ये भारक अप्रतिम कामगिरी करत आहे.



भारताच्या धनंजय दुबे आणि पृथ्वी शेखर या जोडीने टेनिस पुरुष दुहेरी स्पर्धेत रौप्यपदकावर नाव कोरलं आहे.



ब्राझीलमध्ये 24 वी मूकबधीर ऑलिम्पिक स्पर्धा पार पडत आहे.



यामध्ये भारताच्या खेळाडूंनी देखील सहभाग घेतला असून त्याच्यांकडून चांगली कामगिरी सुरु आहे.



अंतिम सामन्यात फ्रान्सच्या मिकेल लॉरेन्ट आणि विनसेंट नोवेली यांनी भारताच्या धनंजय-पृथ्वी जोडीला मात दिली



अंतिम सामन्यात फ्रान्सने 6-7 आणि 2-6 च्या फरकाने भारताला मात दिली आहे.



गुरुवारी गोल्फर दिक्षा डागरने सुवर्णपदक जिंकलं होतं.







धनुष श्रीकांतने 10 मीटर एअर रायफल शूटींग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं होतं.



शौर्य सैनीने देखील कांस्य पदकावर नाव कोरलं आहे.