मराठी मनोरंजन विश्वाची ‘अप्सरा’ अर्थात अभिनेत्री
ABP Majha

सोनाली कुलकर्णी  तिच्या सौंदर्याने सर्वांनाच मोहित करत असते.

नुकतीच अभिनेत्री दुसऱ्यांदा बोहल्यावर चढली आहे.

अर्थात तिने पती कुणाल बेनोडेकरसोबतच पुन्हा लग्नगाठ बांधली आहे.

या लग्नामुळे अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

सोनाली कुलकर्णी हिने गेल्या वर्षी कुणाल बेनोडेकर याच्यासोबत दुबईत विवाह केला होता.

या दरम्यान जवळपास जगभरात कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन लागला होता.

मागील दोन वर्षात कोरोना विषाणूने भारतच नव्हे, तर जगभरात थैमान घातलं होतं.

या महामारीमुळे लोक घरात अडकून पडले होते. कुणालाही कुठेही जाता येत नव्हतं. लग्नसोहळे, समारंभ तर रद्दच करण्यात आले होते.

अशावेळी सोनाली कुलकर्णीचं लग्न देखील दोन वेळा पुढे ढकलण्यात आलं होतं. तर, तिसरीवेळ तर ते रद्दच झालं होतं. अशा वेळी त्यांनी दुबईत असताना कोर्ट रजिस्टर लग्न करण्याचा निर्णय घेत, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा केला. मात्र, या सोहळ्याला दोघांचेही आई-वडील उपस्थित नव्हते.