कडुनिंबाची पाने (Neem Leaves) आरोग्यासाठी फार फायदेशीर मानली जातात. आयुर्वेदात देखील कडुनिंबाच्या पानांना फार महत्त्व आहे.