सध्या पावसाळ्याचा ऋतू जरी सुरु असला तरी बाहेर मात्र घराबाहेर मात्र कडक उन्हाळा वाटतो.



अशा वातावरणात घाम येणे, थकवा जाणवणे या समस्या उद्भवतात.



थकवा घालवण्याबरोबरच लिंबूपाण्याचे अनेकही फायदे आहेत. कोणते ते जाणून घ्या.



लिंबूमध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात आढळते. ते तुमच्या त्वचेच्या दुरुस्तीचा वेग वाढवण्यास मदत करते.



लिंबूमध्ये हायड्रेशन तसेच तुरट गुणधर्म असतात. त्यामुळे ते केसांना आतून पोषण देते आणि त्यांची मुळे मजबूत करण्याचे काम करते.