खरंतर बटाटा हा असा एक पदार्थ आहे जो कोणत्याही पदार्थात घातला तरी त्याची चव वाढवतो.



मधुमेहाच्या रुग्णांना बटाट्याचे मर्यादित प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला दिला जात असला तरी बटाट्यामुळे इतकेही नुकसान होत नाही.



तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र वजन कमी करण्यासाठी सुद्धा बटाट्याचा वापर केला जातो.



तुम्ही बटाटे गरम पाण्यात उकळून थंड करून खाऊ शकता.



उकडलेले बटाटे खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते आणि भूक लागत नाही.



बटाट्यामध्ये स्टार्च असते ज्यामुळे चयापचय वाढते आणि चरबी कमी होते.



पोटाची चरबी कमी करायची असेल तर सोललेल्या बटाट्याचा आहारात समावेश करा. यामुळे रक्तदाबही नियंत्रित राहील.