भाजपच्या उपटसुंभांचा 'छंद' आपल्याला दिसत नाही का? रोहित पवारांचा दरेकरांना सवाल पवार साहेबांच्या राजकीय कारकिर्दीएवढंही वय नसलेले बाजपचे लोक त्यांच्यावर टीका करत आहेत प्रविण दरेकरांच्या टिकेला रोहित पवारांचे उत्तर आमच्या नेत्यांविषयी भाजपचे लोक खालच्या पातळीवरची भाषा वापरत आहेत. रोहित पवार आणि प्रविण दरेकर यांच्यात आरोप प्रत्यारोप रंगले आहेत चंद्रकांतदादांवर टीका करण्याइतके रोहित पवार मोठे नसल्याचे वक्तव्य दरेकर यांनी केले होते रोहित पवार यांनी चंद्रकांतदादा यांना सल्ला देऊ नयेत असेही दरेकर म्हणाले होते. रोहित पवार हे बुजुर्गपणाचा आव आणत आहेत असेही दरेकर म्हणाले होते मला वाटतं रोहित पवार अजून लहान आहेत. भाजपच्या उपटसुंभांचा 'छंद' आपल्याला दिसत नाही का? रोहित पवारांचा दरेकरांना सवाल