शरद पवार यांचा आज 81 वा जन्मदिवस आहे.



शरद पवारांचा वाढदिवस सर्वत्र उत्साहाने साजरा केला जात आहे,



वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.



परळी येथील डोंगरावर मुंबई येथील कलाकृती क्रिएशन्स यांच्या मदतीने साहेबांची दगड व रंगापासून खास रांगोळी साकारली आहे.



या खास रांगोळीचे फोटो चांगलेच व्हायरल झालेत.



मंत्री धनंजय मुंडे यांनी हे फोटो शेअर केलेत



धनंजय मुंडे समर्थकांनी शरद पवारांचा वाढदिवस अगदी धुमधडाक्यात साजरा केला