राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा 81वा वाढदिवस 12 डिसेंबर 1940 साली जन्म 1956 साली राजकीय प्रवासाला सुरुवात 1967 मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातून विजयी 18 जुलै 1978 रोजी पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली 2004 मध्ये देशाच्या कृषिमंत्रीपदाची धुरा 2019च्या विधानसभा निवडणुकीत पवारांचा मोलाचा सहभाग