सुंदर आणि मुलायम केसांकरता बऱ्याच मुली विविध प्रोडक्स वापरतात.
मात्र काही घरगुती गोष्टींचा वापर करून केस घनदाट आणि मुलायम बनवणे शक्य होऊ शकते.
केस धुण्यासाठी चार-पाच चमचे मेथीचे दाणे चार तास किंवा रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. यानंतर त्यांना पाण्यातून काढून मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट बनव आणि केस धुवा.
केस धुण्यासाठी चार-पाच चमचे मेथीचे दाणे चार तास किंवा रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. यानंतर त्यांना पाण्यातून काढून मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट बनवा आणि केस धुवा.
केस धुण्यासाठी तुम्ही दही आणि लिंबू देखील वापरू शकता. हे उत्तम कंडिशनर म्हणून काम करते.
सर्वप्रथम रिठा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी बारीक करून त्याचे पातळ द्रावण तयार करा आणि याने केस धुवा.
तांदूळ आणि मेथ्या एकत्र करून त्यांना पाण्यात उकळून घ्या आणि त्याने केस धुवा.
तर चहाच्या चोथ्याचे पाण्यात शॅम्पू मिसळा आणि केस धुवा.
केळी बारिक करा. त्यात थोडे मध घाला आणि ते केसांना लावून धुवून टाका.