दुग्ध व्यवसाय करण्यासाठी 50 टक्के अनुदान मिळणार



दुग्ध व्यवसाय करु इच्छिणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी



दुग्ध व्यवसायासाठी केंद्र सरकार देणार 50 टक्के अनुदान



दुग्ध व्यवसायासाठी 50 लाख शेतकऱ्यांना मिळणार 50 टक्के अनुदान, मंत्री डॉ. संजीव बल्यान यांची माहिती



नवीन दुग्ध व्यवसाय करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी दिलासादायक बातमी



50 लाखांहून अधिक रोजगार निर्माण करण्याचं उद्दीष्ट



दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी सरकारचा निर्णय



गाय, म्हैस, कोंबडी, शेळी आणि डुक्कर पालनाचा व्यवसाय करण्यासाठी देण्यात येणार अनुदान



दुग्ध व्यवसाय क्षेत्रात 50 लाखांहून अधिक लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार देण्याचा सरकार प्रयत्न