भानुदास एकनाथ नामाच्या गजरात वारकरी तल्लीन नाथषष्ठीच्या पुर्वसंध्येला मंदिराला आकर्षक रोषणाई मोठ्या संख्येनं भाविक पैठणमध्ये दाखल 23 ते 25 मार्च हे तीन दिवस नाथषष्ठीचा यात्रा महोत्सव रंगणार आळंदीतील ज्ञानेश्वर महाराज मंदीरातही आकर्ष फुलांची सजावट या महोत्सवात राज्यभरातून लाखो वारकरी आणि भाविक दिंडीने पैठणमध्ये येतात तब्बल दोन वर्षानंतर पैठणमध्ये होतोय सोहळा आळंदीतही भाविकांची दर्शनासाठी गर्दी दर्शनासाठी भाविकांच्या रांगा वारकरी हरिनामात तल्लीन