हे मंदिर गोदावरी तटावर आहे. या मंदिराची बांधणी १७५६ मध्ये गंगाधर चंद्रचूड यांनी केली होती.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी ‘अर्ध शक्तीपीठ’ म्हणून हे मंदिर ओळखले जाते.
काळाराम मंदिर हे नाशिकचे प्रमुख धार्मिक स्थळ मानले जाते. हे मंदिर सरदार रंगराव ओढेकर यांनी सन 1782 मध्ये बांधले होते.
हा सह्याद्रीच्या रांगेमधला एक विशाल डोंगर आहे. उंचीनुसार हा महाराष्ट्र राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सुळका आहे.
अंजनेरी हे नाव हनुमानाची आई अंजनीमातेच्या नावावरून पडले आहे. येथील डोंगरावर अंजनी मातेचे आणि हनुमानाचे मंदिर आहे.