नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक

अनेक ठिकाणी बाजर समित्यांबाहेर आंदोलन

चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव पाडले बंद

कांदा दराच्या मुद्यावरुन शेतकरी आक्रमक

उमराणे बाजार समितीतील लिलाव शेतकऱ्यांनी पाडले बंद

चांदवड चौफुलीवर शेतकऱ्यांनी मांडला ठिय्या

पिंपळगाव बाजार समितीत शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव पाडले बंद

लासलगाव बाजार समितीत देखील शेतकरी आक्रमक

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीही बंद