तब्बल चार वर्षांनंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा आवाज विधानभवनावर घुमणार असून

नाशिकमधून निघालेलं लाल वादळ दोन दिवसांत 66 किलोमीटरचं अंतर कापलं.

लाल वादळाच्या लॉन्ग मार्चचा आजचा तिसरा दिवस असून

शेतकरी वर्गाचा हा लॉन्ग मार्च आतापर्यंत इगतपुरी तालुक्यात दाखल झालाय.

शेतकरी वर्गाचा हा लॉन्ग मार्च आतापर्यंत इगतपुरी तालुक्यात दाखल झालाय.

मात्र या 66 किलोमीटरच्या अंतरात मोर्चेकऱ्यांचे पाय सुजायला सुरुवात झाली असून

मात्र विधानभवनावर धडक देणार असल्याचे मोर्चेकऱ्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी सरकार बदललं,

मात्र आजही सामान्य नागरिक शेतकरी आपल्या प्रश्नासाठी झगडतो आहे.

अशातच गेल्या काही दिवसांपासून शेती मालाला भाव नसल्याने शेतकरी रस्त्यावर उतरला आहे.