Image Source: (Photo Credit : unsplash)

द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेला निफाड तालुका सध्या कडाक्याच्या थंडीने चांगलाच गारठला आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

गेल्या काही दिवसांपासून निफाडसह नाशिकमध्ये तापमानात प्रचंड घट झाल्याचे चित्र आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

गुरुवारी राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद निफाड तालुक्यात झाली आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

गुरुवारी निफाडचे तापमान 4.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

आज शुक्रवारी निफाड तालुक्यात 4.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

आज नाशिकचे तापमान 9.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

यंदा उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे गेल्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका जाणवत आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

पाऱ्यातील घसरणीमुळे निफाडकरांना अशरक्षः हुडहुडी भरली आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

थंडीच्या लाटेमुळे द्राक्षपंढरीची गारठली असून द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

पहाटे पडणाऱ्या दवबिंदूंमुळे द्राक्षबागांना धोका वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. (Photo Credit : unsplash)

Thanks for Reading. UP NEXT

प्रजासत्ताकदिनी कर्तव्य पथावर अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिराचा चित्ररथ!

View next story