Image Source: (Photo credit : ANI)

राजधानी दिल्लीतील राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारतातील विविध संस्कृतीचं दर्शन घडतंय. (Photo credit : ANI)

Image Source: (Photo credit : ANI)

या ठिकाणी विविधतेत एकता दिसून आली. (Photo credit : ANI)

Image Source: (Photo credit : ANI)

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर नारी शक्तीचे दर्शन घडत आहे. (Photo credit : ANI)

Image Source: (Photo credit : ANI)

उत्तरप्रदेशचा चित्ररथ खास; अयोध्येच्या राम मंदिराने वेधलं लक्ष! (Photo credit : ANI)

Image Source: (Photo credit : ANI)

प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या चित्ररथ संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला अनेकदा सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार मिळाला आहे. (Photo credit : ANI)

Image Source: (Photo credit : ANI)

अयोध्येतील राम मंदिराचे दि.22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. (Photo credit : ANI)

Image Source: (Photo credit : ANI)

अयोध्येतील भव्य राम मंदिर देशातील 150 वर्ष जुन्या टाटा समूह आणि आघाडीची बांधकाम कंपनी L&T यांनी संयुक्तपणे बांधले आहे. (Photo credit : ANI)

Image Source: (Photo credit : ANI)

टाटा समूहाने अयोध्येतील रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र मंदिराच्या उभारणीसाठी पूर्ण योगदान दिले आहे. (Photo credit : ANI)

Image Source: (Photo credit : ANI)

टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स कंपनीने या मंदिराच्या बांधकामात व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम केले आहे. (Photo credit : ANI)