नाना पाटेकर यांचा आज ७३ वा वाढदिवस आहे







नाना पाटेकर हे एक उत्त्तम अभिनेता आहेत







त्यांचा बॉलीवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीत बराच चाहता वर्ग आहे



नाना समाजकार्य देखील करत असतात



नानाचे डायलॉग आणि काम करण्याची पद्धत अगदी वेगळी आहे







नानाचे हिंदी चित्रपटाशिवाय मराठी चित्रपट देखील गाजले



नवीन वर्षात नानांचा 'ओले ओले' हा चित्रपट भेटीला येणार आहे