नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी बॉलिवूडचे सर्व सेलिब्रेट देशाबाहेर गेले आहेत.

क्रिती सेननही तिची बहीण नुपूर सेननसोबत नवीन वर्ष साजरे करण्यासाठी बाहेर गेली.

आज सकाळी क्रिती सेनन तिची बहीण नुपूर सेननसोबत एअरपोर्टवर स्पॉट झाली.

दोन्ही सेनन बहिणी खूपच क्यूट दिसत होत्या.

क्रितीने तिचा एअरपोर्ट लूक संपूर्ण काळा ठेवला होता,

तर नुपूरने गुलाबी कोटसह फ्लोरल ड्रेस घातला होता.

यावेळी, दोन्ही बहिणींनी बरेच फोटो क्लिक केले.

क्रिती आणि नुपूरचे एअरपोर्ट लूकचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

या बहिणींचा साधा लूक त्यांच्या चात्यांना खूप आवडतोय.

त्यांच्या चाहत्यांनी पोटोला भरभरून लाईक दिले.