वरुण धवन आणि नताशा दलाल या दोघांची लव्हस्टोरी अगदी भन्नाट आहे.

ज्याच्या प्रेमात असंख्य तरुणी आहेत असा वरुण मात्र एकच तरुणीसाठी वेडा होता.

ती म्हणजे त्याची बाल मैत्रीण नताशा.

लहानपणापासूनच वरुण नताशाच्या प्रेमात वेडा होता आणि त्याला फक्त तिच्याशीच लग्न करायचे होते.

पण नताशाची समजूत काढण्यासाठी वरुणला खूप संघर्ष करावा लागला आणि त्याला चार वेळा नकारही मिळाला.अशी त्यांची भन्नाट लव्हस्टोरी आहे.

चाहते या दोघांच्या जोडीला खूप पसंद करतात.

सध्या या दोघांचे मुंबई विमानतळावरील फोटोज व्हायरल होत आहेत.

वरूण आणि नताशा यांचा हा लूक चाहत्यांना प्रंचंड आवडायला लागला आहे.