महिलांना नख वाढवायला फार आवडतात
ABP Majha

महिलांना नख वाढवायला फार आवडतात

पण काही जणांची अशी तक्रार असते नख वाढत नाही
ABP Majha

पण काही जणांची अशी तक्रार असते नख वाढत नाही

का बर असं होत असेल असा प्रश्न आपल्या सर्वाना पडतो
ABP Majha

का बर असं होत असेल असा प्रश्न आपल्या सर्वाना पडतो

परंतु नख वाढून त्यावर 'नेलआर्ट' करणे सध्या ट्रेन्ड बनला आहे
ABP Majha

परंतु नख वाढून त्यावर 'नेलआर्ट' करणे सध्या ट्रेन्ड बनला आहे

ABP Majha

नख वाढत नसतील तर घरगुती उपाय करू आपण नख वाढू शकतो

ABP Majha

नख न वाढण्याचे कारण म्हणजे शरीरात कॅल्शिमचे प्रमाण कमी होणं आहे

ABP Majha

'नारळाचे तेल' नख वाढवण्यासाठी सर्वात सोपा उपाय आहे

ABP Majha

तेल नखांना लावल्यास नख मजबूत होतात

ABP Majha

संत्र्याचा रस नखांवर लावल्यास नखांची वाढदेखील चांगली होते

ABP Majha

गरम पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून ५ मिनटं हात बुडवून ठेवावीत त्यामुळे नख स्वच्छ आणि मजबूत राहतात