हिवाळ्यात टाचांना भेगा पडणे ही एक सामान्य समस्या आहे.

परंतु ज्यांना वर्षभर ही समस्या असते त्यांच्या शरीरात व्हिटॅमिन-एची कमतरता असते.

आपल्या घरांमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या वापरून आपण टाचांच्या भेगांपासून सुटका मिळवू शकतो

पोषक तत्वांचा वापर करा

तुम्ही व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई असलेल्या गोष्टींचे सेवन करा आणि तुमच्या आहारात कॅल्शियम आणि आयर्नचाही समावेश करा

स्क्रब करा

कोमट पाण्यात ठेवल्यानंतर स्क्रब करा.
असे केल्याने मृत त्वचा निघून जाईल.

एलोवेरा जेल लावा

कोरफडीच्या ताज्या पानांपासून काढलेले जेल लावा आणि मोजे घाला. सकाळी सामान्य पाण्याने पाय धुवा.

खोबरेल तेल लावा

रात्री तुमच्या भेगा पडलेल्या टाचांना खोबरेल तेलाने मसाज करा आणि मोजे घालून झोपा.

मॉइश्चराइझ करा

जर तुम्ही दररोज मॉइश्चराइज केले तर तुमच्या टाचांना तडे जाणार नाहीत

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.