आज महाराष्ट्रात गुढी पाडवा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
ABP Majha

Image Source: Facebook/DevendraFadnavis
लोकांनी आपल्या घरात गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत केले आहे.

महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राहत्या घरी नागपूर येथे गुढी उभारली आहे.

यावर्षी देखील देवेंद्र फडणवीस यांनी  गुढी पाडवा नेहमीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने साजरा केला.

गुढी उभारल्यावर त्यांनी हात जोडून वंदन केले आहे

सोबतच नागपूर येथे भव्य शोभ यात्रेत त्यांनी भाग घेतला.

देवेंद्र फडणवीसांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

शोभायात्रेत त्यांच्या सोबत सेल्फी काढण्याचा आनंद देखील महिलांनी घेतला.

गुढी उभारल्यावर त्यांनी सर्वांशी संवाद देखील साधला.