नाफेडनं अचानक शासकीय हरभरा खरेदी केंद्र केली बंद, शेतकरी अडचणीत नाफेडने परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील 17 शासकीय हरभरा हमीभाव खरेदी केंद्र अचानक बंद केली हरभरा खरेदी केंद्र बंद केल्यानं शेतकरी आक्रमक 5 हजार 500 शेतकरी खरेदी केंद्र सुरु होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांना हरभरा खरेदी करण्यासाठी घेऊन येण्याचे मॅसेज आल्यानंतर खरेदी बंद खरेदी केंद्राच्या बाहेर वाहनांच्या रांगा गेल्या आठ दिवसापासून शेतकरी खरेदी केद्रावर पुन्हा हरभरा खरेदी सुरु करण्याची शेतकऱ्यांची मागणी अचानक खरेदी बंद केल्यानं शेतकरी अडचणीत नाफेडनं अचानक शासकीय हरभरा खरेदी केंद्र केली बंद, 8 दिवसांपासून शेतकरी खरेदी केंद्राबाहेर उभे