गेले काही वर्षे मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम संथ गतीने सुरु आहे.
25 एप्रिल ते 25 मे पर्यंत घाट वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला.
घाट बंदच्या काळात रेल्वेतून कोकणात प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली होती.
पावसाळ्यात या घाटातून प्रवास करताना काळजीपूर्वक प्रवास करावा लागणार आहे.