बॉलिवूडची 'धक-धक गर्ल' म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षितचे चाहते आज जगभरात उपस्थित आहेत, जे तिच्या एका झलकची वाट पाहत असतात.



माधुरी कुठेही गेली, तरी तिला पाहण्यासाठी हजारो लोक जमतात.



अभिनेत्रीची स्टाईल आजही चाहत्यांमध्ये ट्रेंड बनते.



माधुरीही तिच्या चाहत्यांशी कनेक्टेड राहण्यासाठी प्रयत्न करते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.



नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर तिच्या नव्या लूकचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोशूटमध्ये तिने सुंदर पांढऱ्या रंगाची साडी नेसलेली दिसत आहे.



या साडीसोबत तिने निळ्या रंगाचा एम्ब्रॉयडरी असलेला स्लीव्हलेस ब्लाउज कॅरी केला आहे.



या साध्या लूकमध्येही ती खूपच सुंदर दिसत आहे.



चाहत्यांनाही आता तिच्या या स्टाईलवरून नजर हटवता येत नाहीय.



अभिनेत्रीची स्टाईल आजही चाहत्यांमध्ये ट्रेंड बनते.



माधुरी कुठेही गेली, तरी तिला पाहण्यासाठी हजारो लोक जमतात.