जोस बटलरचं यंदाच्या हंगामातील चौथं शतक, विराटच्या विक्रमाची केली बरोबरी हंगामात चार शतकं झळकावण्याचा विक्रमाची बटलरने बरोबरी केली विराट कोहलीने 2016 मध्ये चार शतकं झळकावली होती. बटलरने आज शतक झळकावत विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली जोस बटलरने क्वालिफायर 2 सामन्यानंतर यंदाच्या हंगामात 800 धावा पूर्ण केल्या विराट कोहलीचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्यासाठी बटलरला 170 पेक्षा जास्त धावांचा गरज गुजरातविरोधात बटलर हा विक्रम मोडणार का? जोस बटलरने आज 106 धावांची मॅच विनिंग खेळी केली बटलरकडे ऑरेंज कॅप आहे... यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा त्याच्या नावावर आहेत.