विराट कोहलीने आपल्या ट्वीटमध्ये काय म्हटलेय

सात वर्षांची मेहनत आणि संघर्ष करून संघाला योग्य दिशेने घेऊन जाण्याचा मी प्रयत्न केला.

मी माझे काम प्रामाणिकपणे केले असून कोणतीही कसर सोडलेली नाही.

कधीतरी थांबले पाहिजे आणि भारताच्या कसोटी कर्णधारपदावरून पायउतार होण्याची हीच योग्य वेळ आहे.

या प्रवासात माझ्यासाठी अनेक चढ-उतार आले आणि माझ्या वैयक्तिक कारकिर्दीतही चढ-उतार आले

पण या काळात माझ्याकडून कधीही प्रयत्नांची कमतरता आली नाही,

किंवा माझ्यात आत्मविश्वासाची कमतरता आली नाही. माझा 120 टक्के देण्यावर नेहमीच विश्वास होता.