साई पल्लवीच्या सौंदर्याची चाहत्यांना भुरळ दक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीच्या सौंदर्याने चाहत्यांना चांगलीच भुरळ पाडली आहे साई पल्लवीच्या सालस, सोज्वळ लूकने अनेकांना वेडं लावलंय साई पल्लवीने अनेक हिट चित्रपट दिले आहेत 'प्रेमम' हा साई पल्लवीचा पहिलाच चित्रपट अनेकांच्या काळजात घर करुन आहे साई पल्लवी नेहमी पारंपारिक अंदाजात दिसते साडीमध्ये साई पल्लवीचे सौंदर्य अधिकच खुलते तिचा विना मेकअप किंवा कमी मेकअप लूक चाहत्यांच्या नेहमीच पसंतीस उतरतो साई पल्लवी कोणत्याही सौंदर्यप्रसाधनाच्या जाहिरातीत काम करत नाही