सौंदर्यवती तमन्ना भाटियाचा वाढदिवस दाक्षिणात्य चित्रपटात प्रसिद्धी मिळवल्यानंतर तमन्नाने बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची झलक दाखवली तमन्ना केवळ तामिळ सिनेमातच नाही तर तेलुगू, कन्नड आणि हिंदी भाषेतील सिनेमांमध्येही झळकली आहे तमन्नाने वयाच्या 15 व्या वर्षी पहिला चित्रपट केला होता मात्र, 'चांद सा रोशन चेहरा' हा तिचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला 2013 मध्ये तमन्नाने हिंदी चित्रपटांमध्ये नशीब आजमावले तमन्नाला खरी ओळख सुपरहिट 'बाहुबली' चित्रपटामधून मिळाली या चित्रपटानंतर चाहत्यांनी तिच्या अभिनयाला दाद दिली तमन्नाचा मोठा चाहतावर्ग आहे