भारतात गुळाची चिक्की ही प्रसिद्ध मिठाई आहे. गुळाची चिक्की आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी आहे.
त्वचेच्या समस्या दूर करते
हिवाळ्यात त्वचेमध्ये बदलाव येतो यामुळे त्वचेच्या समस्या जाणवू लागतात. अशावेळी त्वचेला आतून पोषण मिळण्याची गरज असते.
मज्जासंस्था मजबूत करते
आपला मेंदू हे आपल्या शरीराचे कार्य सुरळीत ठेवण्याचे काम करते. चिक्कीमध्ये अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोफेनॉल आढळतात
हिवाळा येताच व्यायामासारख्या शारीरिक हालचाली खूप कमी होतात, ज्यामुळे आपल्या आरोग्याच्या विकासावर परिणाम होतो. गूळ आणि शेंगदाण्यामध्ये भरपूर अमिनो अॅसिड आढळते, जे आपल्या शरीराच्या विकासात मदत करते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.