बॉलीवुडमधील आघाडीची अभिनेत्री कतरिनाची बहिणही सुंदर आहे.



इसाबेल तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.



इसाबेल वेस्टर्न आणि ट्रेडिशनल अशा दोन्ही प्रकारच्या पोशाखात फोटो टाकत असते.



इसाबेलचे लूक्स पाहून तिच्या फोटोवर अनेक लाईक्स पडतात.



इसाबेलही बॉलीवुड पदार्पण करणार असल्याच्या चर्चा आहेत.



सध्यातरी कतरिनाच्या लग्नाच्या घाईत इसाबेल आहे.



इसाबेलचा कतरिनाच्या लग्नातील लूक कसा असेल याकडेही अनेकांचे लक्ष आहे.



इसाबेल कैफ इन्स्टाग्रामवर अधिक अॅक्टिव्ह असते.