दिल्लीच्या अमित भदानाचे 22 लाखांहून अधिक सब्सक्रायबर्स आहेत. भुवन बाम त्याच्या 'बीबी की वाइन्स' या वाहिनीच्या नावाने अधिक प्रसिद्ध आहेत. 22 वर्षीय यूट्यूबर कॅरी मिनाटीचे खरे नाव अजय नागर आहे. आशिष चंचलानी यांचे कॉमेडी व्हिडीओ आवडणारे अनेक फोलोअर्स आहेत गौरवचे चॅनेल टेक्निकल गुरुजीच्या नावाने आहे आणि त्यांची निव्वळ संपत्ती सुमारे 326 कोटी आहे. हर्ष बेनीवाल यांचे सुमारे 14 लाख सब्सक्रायबर्स आहेत आणि त्यांची निव्वळ संपत्ती सुमारे 16 कोटी आहे. निशा मधुलिकाचे यूट्यूब चॅनेल तिच्या व्हेज रेसिपीसाठी प्रसिद्ध आहे. विद्या वोक्स या नावाने प्रसिद्ध असलेल्या या YouTuber चे खरे नाव विद्या अय्यर आहे.