हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा.. (Photo credit : Instagram/@aslisona) सोनाक्षी सिन्हाने आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांसोबत मोठ्या पडद्यावर काम करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. (Photo credit : Instagram/@aslisona) सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (Photo credit : Instagram/@aslisona) सोनाक्षी तिच्या लूकचे आणि ट्रिपचे फोटोज् सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo credit : Instagram/@aslisona) नुकतेच तिने जॉर्डन ट्रिपचे फोटो शेअर केले आहेत. (Photo credit : Instagram/@aslisona) सोनाक्षीचे इन्स्टाग्रामवर 28 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo credit : Instagram/@aslisona) तिने करिअरची सुरुवात अभिनेता सलमान खानच्या ‘दबंग’ या चित्रपटातून केली होती. (Photo credit : Instagram/@aslisona) सोनाक्षी सिन्हाला तिच्या पहिल्याच चित्रपटातून खूप प्रसिद्धी मिळवली. (Photo credit : Instagram/@aslisona) या चित्रपटापूर्वीच तिन्ही बराच काळ फॅशन डिझायनर म्हणून काम केले होते. (Photo credit : Instagram/@aslisona) या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कारही मिळाला होता. (Photo credit : Instagram/@aslisona)