अक्षय कुमार

बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याने आपला मतदानाचा अधिकार बजावला. भारताचे नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाच मतदान केले आहे.

जान्हवी कपूर

अभिनेत्री जान्हवी कपूरने आपल्या मतदानाचा अधिकार बजावला. जान्हवी कपूरने वांद्रे येथील सेंट एन्स हायस्कूलमध्ये मतदानाचा अधिकार बजावला.

सुनील शेट्टी

अभिनेते सुनील शेट्टी यांनीही मतदानाचा हक्क बजावला असून चाहत्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

राजकुमार राव

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव खऱ्या अर्थाने 'नॅशनल आयकॉन' आहे. शूटिंगसोडून मुंबईत त्याने मतदान केलं आहे.

आमीर खान

मनोज बाजपेयी

हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता मनोज बाजपेयीनेदेखील मतदानाचा हक्क बजावला आहे.

रणवीर सिंह ,दीपिका पदुकोण

अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला.

संजय दत्त

अभिनेता संजय दत्त याने मुंबईत आपला मतदानाचा अधिकार बजावला

आमिर खान, किरण राव

आमिर खान (Aamir Khan) : बॉलिवूड अभिनेता आमिर खानने किरण रावसोबत मतदानाचा हक्क बजावला आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानची मुलगी आयराने मतदानाचा अधिकार बजावला.

सान्या मल्होत्रा

करीना कपूर

दिग्दर्शक मधुर भांडारकर

आशुतोष गोवारीकर

अभिनेत्री कियारा आडवाणी