सोहा अली खान आज बांद्रा मध्ये स्पॉट झाली अभिनेत्री सोहा अली खान तिच्या जिम आऊटफिट मध्ये दिसली सोहा अली खान आज बांद्रा मध्ये वॉक करताना दिसली सोहा अली खान पतौडी ने हिंदी, बंगाली आणि इंग्रजी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने The Perils of Being Moderately Famous हे पुस्तक लिहिले आहे . ज्याने 2018 मध्ये क्रॉसवर्ड बुक अवॉर्ड जिंकला.