Image Source: (Photo credit: PTI)

आज अर्थमंत्री निर्मला सीतारामण संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. (Photo credit: PTI)

Image Source: (Photo credit: PTI)

यापूर्वीही देशात महागाईचा धक्का बसला आहे. (Photo credit: PTI)

Image Source: (Photo credit: PTI)

प्रत्यक्षात 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर तेल विपणन कंपन्यांमुळे महाग झाला आहे. (Photo credit: PTI)

Image Source: (Photo credit: PTI)

IOCL च्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक सिलेंडरच्या किमती 14 रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. (Photo credit: PTI)

Image Source: (Photo credit: PTI)

त्यानंतर राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1769.50 रुपये झाली आहे. नवे दर आज 1 फेब्रुवारी 2024 पासून लागू झाले आहेत. (Photo credit: PTI)

Image Source: (Photo credit: PTI)

व्यावसायिक सिलेंडरचे दर पूर्वी 1708 रुपयांना मिळत होते तर आता व्यावसायिक सिलेंडर आता 1723 रुपयांना मिळणार आहे.(Photo credit: PTI)

Image Source: (Photo credit: PTI)

परंतु घरगुती सिलेंडरच्या दरांत बदल नाही केला आहे (Photo credit: PTI)

Image Source: (Photo credit: PTI)

घरगुती गॅस सिलेंडरचे दर मात्र स्थिर आहेत.(Photo credit: PTI)

Image Source: (Photo credit: PTI)

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo credit: PTI)

Thanks for Reading. UP NEXT

मनोज जरांगे यांच्या मागण्या काय काय?

View next story