नोंद सापडणाऱ्यांच्या सोयऱ्यांनाही सरसकट प्रमाणपत्र द्या(Photo Credit : Manoj jarange patil facebook ) शपथपत्र घेऊनच सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या (Photo Credit : PTI) कोर्टात आरक्षण मिळेपर्यंत मुला-मुलींना १०० टक्के शिक्षण मोफत करा(Photo Credit : PTI) जिल्हास्तरावर वसतिगृह बांधा.(Photo Credit : Manoj jarange patil facebook ) आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करु नका,केल्यास मराठा आरक्षणाच्या जागा राखीव ठेवा (Photo Credit : PTI) आंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या.(Photo Credit : PTI) SEBC अंतर्गत 2014 च्या नियुक्त्या त्वरित द्या.(Photo Credit : PTI) वर्ग 1 व 2 आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नियुक्त्या द्या(Photo Credit : PTI) रात्रीपर्यंत शासननिर्णयाचे अध्यादेश द्या,आजची रात्र नवी मुंबईत काढतो(Photo Credit : PTI)